Overview

★ तळागड ★

इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वत:कडे ठेवले. त्यामध्ये तळागड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला.

★ घोसाळगड ★

घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ''रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस, सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालेलं त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला'' असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव 'वीरगड' ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.

★ कुडा लेणी

माणगावच्या आग्नेयला २१ कि.मी. अंतरावर असणारे कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे. येथे समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या एका टेकडीमध्ये २६ कोरीव गुंफांचा समूह आहे आणि येथून अरबी समुद्राचे होणारे नितांतरम्य दर्शन लेण्यांची शोभा अधिकच वाढविते. इ.स. तिसऱ्या शतकात निर्माण केलेल्या काही निवडक बौद्ध लेण्यांमध्ये कुड्याचा समावेश केला जातो. या लेण्यांची पहिली नोंद १८४८ सालची सापडते. परंतु त्यानंतरदेखील अनेक वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती.ही लेणी मांदाडपासून अगदी जवळ आहेत. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी उल्लेखिलेले मॅंडागोरा बंदर होय. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे २००० वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या आहेत. सातवाहन साम्राज्यातील महाभोजांच्या मांदव घराण्याचे हे प्रमुख केंद्र असावे असे मानले जाते. कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक १ ते १५ ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक १६ ते २६ ही लेणी वरच्या स्तरात आहेत. ही सर्व लेणी बौद्धांच्या हीनयान पंथाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये स्तूपपूजा प्रचलित होती. बुद्धप्रतिमा इ.स. सहाव्या शतकामध्ये स्थापिल्या गेल्या.

(Information From Google & Blogs)

1 Night 1 Day Available on request Dadar, Maharashtra
Inclusions/Exclusions
What we'll give. What we won't

What is included in the tour

 • Dadar to Dadar travelling by Non AC push Back 
 • Breakfast.
 • Lunch 
 • Afternoon Refreshment

What is NOT included in the tour

 • Dinner
 • Extra food (Private Orders),
 • Personal Expenditure of any kind,
 • INSURANCE Coverage,
 • Any other charges not specifically mention in “Cost includes”.
Highlights
What makes this tour special
 • Talgad
 • Ghosalgad
 • Kuda Leni
Itinerary

Meeting Point: 

Dadar East - Pritam Da Dhaba by 12.10 am

Panvel ST Stand – 01.00 am.

Tentative Schedule:

04.00 am: Reach to Base Village of Ghosalgad

05.35 am: Wakeup call 

06.00 am: Will Start the trek in the morning, Sunrise on the fort and explore fort

08.00 am: Start return to base village.

09.00 am: Back to Base village & Have Breakfast.

11.00 am: Reach to Base village of Talgad.

11.50 am: Reach Top and explore surrounding.

01.00 pm: Will have lunch in route

02.30 pm: Will visit Kuda Leni and return journey towards Mumbai with Best Memories

07.30 pm: Tentatively back to Dadar.


Things to Carry:

 • A proper two sided haversack to put all the things, So that one has hands free while trekking.
 • One more small bag required while climbing (to carry water bottles, snacks and belongings)
 • ID Proof
 • Approx 3-5 Ltr Water
 • Torch With Extra Batteries
 • Bedding like mat and shawl (while travelling or when we reach that time.)
 • Some Snacks
 • Should Wear Good Trekking Shoes, Canvas Shoes is advisable while climbing.
 • Full Sleeve Shirt/T-Shirt & Full Pant.
 • Carry Some Extra Cloths
 • If you have any medical issue please carry your own medicine as we carry only First aid.

​​Non-compulsory items but helpful:

Cap, Sunglasses, Woolen Jacket, Camera , Avoid wearing Gold and other jewelry, mosquito’s repellent, Electoral / Energy powder, 2 Lemon, & 2 plastic bags for weight distribution.

Note: It’s totally self-responsibility to take care of things.


Before registration please check: VRangers Rules & Regulation


Get registered with VRangers so you will get benefit on the event cost so please CLICK HERE and update your details.


For Reg. & more details, contact our "Rangers”.

Sudhir: - 91675 46547

Ananda:- 98922 19155

Pickup point
Location
Dadar TT Circle, Lokmanya Tilak Colony, Mumbai, Maharashtra, India View on Map